mr_tq/rev/12/09.md

8 lines
399 B
Markdown

# युद्धानंतर अजगर आणि त्याच्या दूतांचे काय झाले?
अजगर आणि त्याचे दूत ह्यांना पृथ्वीवर खाली टाकण्यात आले.
# अजगर कोण आहे?
अजगर हा जुनाट साप, आणि सैतान आहे.