mr_tq/rev/12/03.md

391 B

स्वर्गात दूसरे चिन्हं काय दिसले होते?

स्वर्गात एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला त्याला सात डोके व दहा शिंगे होते, आणि त्याच्या डोक्यावर सात मुकूट होते.