mr_tq/rev/12/01.md

571 B

स्वर्गात कोणते मोठे चिन्हं दिसले होते?

स्वर्गामध्ये एक गरोदर स्त्री दिसली ती सुर्यतेज पांघलेली होती आणि तीच्यां पायां खाली चंद्र व मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकूट होता आणि वेणा देऊन प्रसूतिच्या कष्टांनी ओरडत होती.