mr_tq/rev/11/18.md

441 B

वडिलांच्या मते कोणती वेळ आली आहे?

मृतांचा न्याय करण्याची वेळ, देवाचे दास संदेष्टे ह्यांस वेतन देण्याची वेळ, आणि पुथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.