mr_tq/rev/11/15.md

4 lines
357 B
Markdown

# सातवा कर्णा वाजल्यावर काय वाणी झाली?
सातवा कर्णा वाजल्यावर अशी वाणी झाली, जगाचे राज्या आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.