mr_tq/rev/11/10.md

4 lines
391 B
Markdown

# ते दोन साक्षी मारले गेल्यावर लोक काय करतील?
जेव्हा ते दोन साक्षी मारले जातील तेव्हा पुथ्वीवरील सर्व लोक आनंद व उल्लास करतील व ऐकमेकास भेटी पाठवतील.