mr_tq/rev/11/08.md

531 B

त्या दोन साक्षीची प्रेते कुठे पडून राहतील?

अध्यामिक दृष्टिने सदोम व मीसर म्हटलेले असे जे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभुला वंधस्तभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.