mr_tq/rev/11/03.md

564 B

ते दोन साक्षी ह्यांस कोणते अधिकार देण्यात आले?

दोन साक्षी ह्यांस एक हजार दोनशे साठ दिवस संदेश देण्याचा, त्यांच्या वऱ्यांना मारण्याचा, आकाश बंद करण्याचा व पुथ्वीवर सर्व पीडांनी पीडीत करण्याचा अधिकार देण्यात आला.