mr_tq/rev/10/09.md

4 lines
370 B
Markdown

# योहानाने ते पुस्तक खाल्यावर काय होईल असे देवदूत म्हणाला?
देवदूत म्हटला ते पुस्तक तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.