mr_tq/rev/10/07.md

397 B

कशासाठी अवकाश लागणार नाही असे बलवान देवदूताने म्हटले?

सातवा कर्णा वाजल्यावर देवदूताने म्हटले आणखी अवकाश लागणार नाही, तदनुसार त्याचे गूज पुर्ण होईल.