mr_tq/rev/10/06.md

4 lines
522 B
Markdown

# बलवान देवदूताने कोणाची शपथ वाहिली?
त्या बलवान देवदूताने जो युगानुयुग, जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पुथ्वी व तिच्यावर जे हे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहिली.