mr_tq/rev/10/04.md

287 B

योहानाला काय न लिहण्यास सांगितले होते?

सात मेघ गर्जणांनी काढलेले शब्द लिहू नये असे योहानाला सांगण्यात आले.