mr_tq/rev/09/20.md

521 B

पीडांमुळे माणसे कसे मारले गेली नाही?

तेव्हा त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाही असा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही व मुर्तींची पुजा करणे त्यांनी सोडले नाही.