mr_tq/rev/09/15.md

4 lines
396 B
Markdown

# वाणी ऐकल्या नंतर चार दूतांनी काय केले?
जेव्हा त्यांना वाणी ऐकली तेव्हा चार दूत माणासांचा तिसरा हिस्सा जिवे मारायला तयार केलेले होते ते सोडण्यात आले.