mr_tq/rev/09/13.md

362 B

सहावा कर्णा वाजल्यावर योहानाने कोणती वाणी ऐकली?

जेव्हा सहावा कर्णा वाजला तेव्हा देवासमोरल्या सोण्याच्या वेदीमधून योहानाने वाणी ऐकली.