mr_tq/rev/09/06.md

4 lines
372 B
Markdown

# लोकांनचा टोळांनी छळ होईल व ते काय शोधतील जे त्यांना मिळणार नाही?
लोकांनचा टोळांनी छळ झाला व ते मरणाची संधी शोधतील, पण ती त्यांना मिळणार नाही.