mr_tq/rev/09/01.md

4 lines
392 B
Markdown

# कोणत्या प्रकारचा तारा स्वर्गातून निऱलतांना योहाने पाहिला?
जेव्हा पाचवा कर्णा वाजला तेव्हा योहानाने स्वरर्गातून तारा पृथ्वीवक निखळतांना पाहिला.