mr_tq/rev/08/08.md

4 lines
482 B
Markdown

# जेव्हा दुसरी तुतारी वाजली तेव्हा काय घडले?
जेव्हा दुसरी तुतारी वाजविण्यात आली तेव्हा १/३ समुद्राचे रक्तात रुपांतर झाले १/३ जळचर प्राणी जळून मरणपावले आणि १/३ जहाजे नेस्ता नावून झाले.