mr_tq/rev/08/07.md

4 lines
418 B
Markdown

# १/३ झाडी व १/३ भाग गवत यांचा सत्यानाश झाला जेव्हा पहिली तुतारी वाजली तेव्हा काय घडले?
जेव्हा पहिली तुतारी वाजविण्यात आली तेव्हा पृत्वीचा १/३ भाग जळून खाक झाला.