mr_tq/rev/07/14.md

8 lines
662 B
Markdown

# पांढऱ्या पोशाखालील लोक असे वडिलजण कोणाला उद्देशून म्हताता?
वडिल जण म्हणाले आम्ही ते आहोत की जे महा संकटातून सुटन येथे आलेली आहोत.
# त्यांनी त्यांची वरल रक्तात धूवून शुभ्र कशी बनविली?
त्यांनी त्यांची वरल कोकऱ्याच्या रक्तात धूवून शुभ्र बनविलेली आहेत.