mr_tq/rev/07/09.md

4 lines
417 B
Markdown

# योहानाने कोकऱ्या समोर व राजासनाभोवती कोणत्या लोंकांची सेख्या पाहिली?
योहानाने सर्व राष्ट्रातील व सर्व वंशाची असंख्या अशी लोक संख्या राजासना भोवती पाहिली.