mr_tq/rev/07/01.md

292 B

योहानाने पाहिले तेव्हा हे चार देवदूत चार दिशेने काय करत होते?

ते चार देवदूत चार दिशांचे वारे थोपवून धरित होते.