mr_tq/rev/06/16.md

497 B

कोणा पासून हे राजे, श्रीमंत व शक्तिवान व इतर सर्वसामान्य लोक लपण्याचा प्रयत्न करत होते?

जो राजासनावर बसलेला आहे व जो भंयकर रागावलेले आहे त्यांच्या पासून हे लोक लपण्याचा प्रयत्न करीत होते.