mr_tq/rev/06/15.md

463 B

श्रीमंत, सामान्य जन, शक्तिशाली लोक राजे आणि प्रत्येक जण इतर लोक काय करतांना योहानाने पाहिले?

योहानाने पाहिले की ते गुहेत लपत होते व पर्वतांनो आम्हांवर पडा असा आक्रोश करत होते.