mr_tq/rev/06/05.md

4 lines
301 B
Markdown

# तिसरा शिक्का फोडल्यावर योहानाने काय पाहिले?
योहानाने एक काळा घोडा पाहिला. त्याच्या स्वाराच्या हातात तराजू होते.