mr_tq/rev/05/08.md

4 lines
441 B
Markdown

# वडिल जनाच्या हातातील त्या सात धुपाच्या सोण्याच्या वाट्या काशाचे प्रतिक होते?
त्या सात धुपाने भरलेल्या सोण्याच्या वाट्या पृथ्वीवरील संत जनांच्या प्रार्थना होत्या.