mr_tq/rev/04/11.md

694 B

त्या वडिलजनांनी देवाच्या निर्मिती विषयी काय सांगितले? निर्मितीमध्ये देवाची काय भूमिका आहे? याविषयी त्या वडिल जनांनी काय सांगितले?

ते वडिल जण म्हणत होते “देवाने सर्व कांही निर्माण केले आणि त्याच्या इचछ्शाक्तिमुळेच सर्व कांही निर्माण झाले व आज आस्तित्वात आहे”.