mr_tq/rev/04/10.md

4 lines
456 B
Markdown

# प्राण्यांनी जेव्हा देवाला महिमा अर्पण केला तेव्हा त्या २४ वडीलजनांनी काय केले?
ते चोविस वडील जण देवासमोर नतमस्तक होत होते ते देवाच्या पाय पडत होते. त्याचे ते नमन करित होते.