mr_tq/rev/03/16.md

4 lines
389 B
Markdown

# लावदिकीया येथील मंडळीला ख्रिस्त काय करणार आहे आणि काशामुळे?
लावदिकीया येथील मंडळी कोंबट असल्यामुळे ख्रिस्त तिला आपल्या तोडातून ओकून टाकणार आहे.