mr_tq/rev/03/12.md

538 B

जे विजय मिलवीतात त्यांना ख्रिस्त काय अभिवचन देतो?

जे विजय मिळवीतील त्यांना ख्रिस्त देवाच्या मंदिरातील स्तंभ करील; त्यावर देवाचे नांव माझ्या देवाचे नगर याचे नांव आणि ख्रिस्ताचे नवे नांव लिहिण्यात येईल.