mr_tq/rev/03/11.md

489 B

फिलदेलफिया येथील मंडळीला तो लवकर येणार असल्यामुळे ख्रिस्त त्यांना काय करायला सांगतो?

कोणी त्यांचा मुगुट घेऊ नये म्हणून जे त्यांचे आहे ते दृढ धरून राहण्यासाठी ख्रिस्त त्यांना सांगतो.