mr_tq/rev/03/08.md

4 lines
361 B
Markdown

# फिलदेलफिया येथील मंडळीने शक्ति कमी असून देखील काय केले?
फिलदेलफिया येथील मंडळीने ख्रिस्ताचे वचन पाळिले आणि त्यांचे नाम नाकारिले नाही.