mr_tq/rev/03/02.md

407 B

ख्रिस्त सार्दीस येथील मंडळीला काय इशारा देत आहे?

ख्रिस्त त्यांना जागृत होण्यासाठी आणि जे मरण्याच्या पंथास लागले आहे ते सावरून धरण्यासाठी इशारा देत आहे.