mr_tq/rev/03/01.md

8 lines
770 B
Markdown

# पुस्तकातील पुढील भाग कोणत्या देवदूताला लिहिला आहे?
ह्या पुस्तकातील नंतरच्या भाग सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिहिला आहे.
# सार्दीस येथील मंडळीची खात्री काय होता; परंतु वास्तविक परिस्थीती काय होती?
सार्दीस येथील मंडळी जीवंत आहे अशी तिची खात्री आहे परंतु खरे पाहिले असता ती मेलेली आहे.