mr_tq/rev/02/22.md

451 B

इजबेलीने पश्चाताप नकेल्यास तो काय करेल असे ख्रिस्त म्हणतो?

पश्चाताप न केल्यास तीला इजबेलीने अंथरूणाला खिळवून टाकीन व तिच्या लेकरांना जीवे मारीन अशी ताकीद ख्रिस्त देतो.