mr_tq/rev/02/20.md

4 lines
476 B
Markdown

# थुवतीरा येथील मंडळीला ख्रिस्त काशाबद्दल दोष देत आहे?
थुवतीरा येथील मंडळी ईजबेल नांवाच्या जारकर्मी व खोट्या संदेष्टीला त्यांच्यात राहू देतात म्हणून ख्रिस्त त्यांना दोष देत आहे .