mr_tq/rev/02/17.md

4 lines
441 B
Markdown

# जे विजय मिळवितात त्यांना ख्रिस्त काय वचन देतो?
जे विजय मिळवितील ते गुप्त ठेवलेला मान्ना खातील आणि नवे नांव लिहिलेला पांढरा खडा मिळवीतील असे वचन ख्रिस्त त्यांना देतो.