mr_tq/rev/02/16.md

578 B

जे त्या खोट्या शिक्षणाला धरून राहतात त्यांनी पश्चाताप केला नाही तर तो काय करेल अशी ख्रिस्त त्यांना ताकिद देतो?

जे त्या खोट्या शिक्षणाला धरून चालतात त्यांच्या विरूद्ध तो येवून लढाई करेल अशी ख्रिस्त त्यांना ताकिद देतो.