mr_tq/rev/02/13.md

654 B

पर्गम येथील मंडळी कोठे राहते?

सैतानेचे आसन आहे तेथे पर्गम येथील मंडळी राहते.

अंतिया मारला रेला त्या दिवसात पर्गम येथील मंडळीने काय केले?

पर्गम येथील मंडळी ख्रिस्ताचे नाव दृढ धरून राहीली आणि अंतिया मारला गेला त्या दिवसातही विश्वास नाकारीला नाही.