mr_tq/rev/02/10.md

592 B

जे मरणापर्यंत विश्वासू राहतील व विजय मिळवीतील त्यांना ख्रिस्त काय वचन देतो?

जे मरणापर्यंत विश्वासू राहतील आणि विजय मिळवतील त्यांना जीवनी मुगुट निळेल आणि त्यांना दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही असे ख्रिस्त त्याना वचन देतो.