mr_tq/rev/02/09.md

327 B

स्मुर्णा येथील मंडळीला कशाला तोंड द्यावे लागेल?

स्मुर्णा येथील मंडळीला संकटे , दारिद्र्य , व निंदा यांना तोंड द्यावे लागेल.