mr_tq/rev/02/04.md

4 lines
344 B
Markdown

# इफिस येथिल मंडळीच्या विरोधात ख्रिस्त काय म्हणत आहे?
त्यांनी पहिली प्रीति सोडली याबद्दल ख्रिस्त इफिस येथील मंडळीला दोष लावत आहे.