mr_tq/rev/02/02.md

419 B

इफिस येथील मंडळीने जे दुष्ट आहेत व खोटे संदेष्टे ह्या बद्दल काय केले ?

इफिस येथील मेडळीने दुष्ट लोकांना सहन केले नाही आणि खोट्या संदेष्ट्ययांची परीक्षा केली.