mr_tq/rev/01/14.md

415 B

ज्या मनुष्याला योहानाने पाहीले त्याचे केस व डोळे कसे होते ?

जो मनुष्य योहानाने पाहीला त्याचे केस पांढऱ्या लोकरी सारखे आणि डोळे अग्नीच्या ज्वाले सारखे होते.