mr_tq/rev/01/11.md

4 lines
470 B
Markdown

# योहानामागील मोठ्या वाणीने त्याला काय करणायसाठी सांगितले ?
मोठ्या वाणीने योहानाला त्याने जे पाहीले ते पुस्तकात लिहून काढण्यासाठी आणि ते सात मंडळ्यांना पाठविण्यसाठी सांगितले.