mr_tq/rev/01/08.md

4 lines
325 B
Markdown

# प्रभू देव स्वत:चे वर्णन कसे करतो ?
प्रभू देव स्वत:चे वर्णन अल्फा व ओमेगा, जो आहे , व जो होता, व जो येणार, सर्वसत्ताधारी असे करतो.