mr_tq/rev/01/07.md

313 B

येशू येइल तेव्हा त्याला कोण पाहतील ?

येशू येइल तेव्हा प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकिले तेहि पाहतील.