mr_tq/rev/01/05.md

4 lines
404 B
Markdown

# योहान येशू ख्रिस्ताला कोणते तिन मथळे देतो ?
योहान येशू ख्रिस्ताला विश्वासु साक्षी मृतांतून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती हे मथळे देतो.