mr_tq/rev/01/01.md

4 lines
402 B
Markdown

# हे प्रगटीकरण प्रथम कोणापासून आले , आणि ते कोणाला प्रगट करण्यात येत आहे ?
येशूचे प्रगटीकरण देवापासून आले, आणि त्याच्या सेवकांना ते प्रगट करण्यात येत आहे.