mr_tq/jas/05/20.md

562 B

पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढणारा व्यक्ती काय साध्य करतो?

जो व्यक्ती पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढतो तो त्याच्या जीवाला मृत्यूपासून वाचवतो आणि अनेक पापांना झाकतो.